अजय देवगणवर कोसळला दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

 

बॉलिवूड सृष्टीतून सध्या अनेक दुःखद बातम्या समोर येत आहेत यात कोणती अभिनेत्री आजाराशी झुंज देत आहे तर कोणत्या अभिनेत्याचे निधन होत आहे. यामुळे बॉलिवूडच्या अनेक चाहत्यांची मन दुखावली आहेत अशातच बॉलीवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

बॉलिवूड मधील आघाडीवर असलेला अभिनेता अजय देवगणवर कोसळला दुःखाचा डोंगर याबाबत अभिनेता अजय देवगण याने स्वतः सोशल मीडियावर हि बातमी पोस्ट कर चाहत्यांना माहिती दिली आहे. अजय देवगन याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची ही बातमी आहे.

 

अजय ट्विट करत म्हणाला, ‘मला खूप वाईट वाटतं की काल रात्री मी माझा लाडका कोको गमावला. कोकोचं जाणं माझ्यासाठी मोठं नुकसान आहे. कुटुंब आणि मला नेहमीच तुझी आठवण येईल….’ सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. (Ajay Devgan and family)

 

कुटुंबातील खास व्यक्तीच्या निधनामूळे अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजय सोबत घरातील प्रत्येक व्यक्ती दुःखात असल्याचे माहितीच्या आधारे दिसत आहे.

 

कोको आणि अजय देवगन यांचे नाते हे अतिशय जबरदस्त असे होते. अजय देवगन याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुझ्या जाण्याने आम्हाला अजिबात करमत नाही. तू गेल्यानंतर घर कसे सुनेसुने लागत आहे, असे म्हणत त्याने कोको याला श्रद्धांजली अर्पण केली आहे .तुझ्या आत्म्यास शांती लाभो, असे देखील अजय देवगन यांनी म्हटले आहे.

 

अजय देवगणची हि पोस्ट वाऱ्या सारखी व्हायरल आहे काही दिवसापूर्वी या अजय देवगांच्या श्वानाचे निधन झाल्याने अभिनेत्याच्या पोस्टवर अनेकजण कोकोला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *