रणवीर नंतर उर्फीने केले न्यूड फोटोशूट

मुंबई | उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या अनेक स्टायलिश कपड्यांमुळे तिला बऱ्याच वेळी उप्स मुव्हमेंटचे शिकारी व्हावे लागते. राखी सावंत नंतर जिथे तिथे ड्रामा करणारी दुसरी कोणी असेल तर ती म्हणजे उर्फि जावेद. या फॅशन डिझायनरने कपड्यांच्या अशा काही डिझाईन तयार केल्या आहेत ज्या पाहून तुम्हाला देखील कपडे घाक्यवर प्रश्न निर्माण झाले असतील.

ऊर्फी नेहमीच वेगवेगळ्या डिझाईनचे कपडे बनवत असते. आता तर तिने हद्दच केली आहे. कारण ती पूर्ण न्यूड झाली असून अंग प्रदर्शनाच्या सर्वच सीमा तिने ओलांडल्या आहेत. ती नाही कोणती अभिनेत्री आहे नाही तिच्याकडे इंडस्ट्रीमधील कोणते काम आहे. ती फक्त आपल्या कपड्यांमुळे संपूर्ण जगभर फेमस होत आहे.

आता तिने फक्त पिस्ता रंगाची लेस असलेला ड्रेस शिवला आहे. यामधे पायापासून गळ्यापर्यंत फक्त लेस आहे. कोणतेही कापड नाही. तसेच यात तिने तिचे गुप्त अंग एका स्किन रंगाच्या पँटने झाकले आहे आणि ब्रा न घालता तिने हात ठेवून व्हिडीओ शूट केला आहे. तिची पँट देखील स्किन रंगाची असल्याने तिने खरच काही घातलं आहे की नाही असं वाटत आहे.

अशात आता तिचा हा व्हिडिओ अपलोड होताच तिला जोरदार ट्रोल केलं जातं आहे. एका युजरने तुला कमेंटमध्ये तिची तुलना रणवीर बरोबर केली आहे. त्याने म्हटलं आहे की, ” रणवीर पेक्षा तर हे कमीच आहे. ” तर काहींनी तिला नको त्या कमेंट देखील केल्या आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *